आमटी / वरण / Curry

साहित्य: १/२ वाटी तुरीची डाळ, तेल, मोहरी, जिरे, हळद, हिंग, कढी पत्ता, कोथिंबीर, गूळ, २ चमचे काळा मसाला.

कृती: सर्व प्रथम तुरीची डाळ प्रेशर कुकर मध्ये शिजवून घेणे. नंतर एका भांड्यात तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरे, हळद, हिंग, कढी पत्ता घालून फोडणी करून घ्यावी.त्यामध्ये  शिजलेली तुरीची डाळ घालून परतून घ्यावी. त्यामध्ये चवी नुसार गूळ, मीठ, काळा मसाला घालावा. २ ते ३ उकळ्या आल्यावर त्यामध्ये कोथिंबीर घालावी. शक्यतो कोथिंबीर सर्वात शेवटी घालवी, अन्यथा ती काळी पडते. आमटी तयार झाल्यावर त्यामध्ये लिंबू पिळावे अथवा आमचूर पावडर घालवी.

~ by Sudarshan Apte on जुलै 23, 2007.

One Response to “आमटी / वरण / Curry”

  1. humm… why not post frequently? This will help me a lot :-)

    thx,

    Tushar

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Connecting to %s

 
Follow

Get every new post delivered to your Inbox.